ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप ;उदयसिंह आत्माराम पाटील.
ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप ;उदयसिंह आत्माराम पाटील.
इंदापूर (दि) प्रतिनिधि;महेश गडदे.
'मा.श्री शरदचंद्रजी पवारसाहेब माजी केंद्रीय कृषिमंत्री भारत सरकार यांच्या वाढदिवसा निमित्त श्री बाबीर विद्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री उदयसिंह आत्माराम पाटील यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांना नविन कपड्यांच्या ड्रेसचे वाटप केले.
नविन कपडे मिळाल्यानंतर त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले ते हास्य पाहून मिळालेला आत्मीक समाधान हे कोणत्या इतर कार्यात नाही. ते अनुभवल्याशिवाय कळत नाही असा कौतुकास्पद उपक्रम उदयसिंह पाटील यांनी राबवला, यावेळी तुकाराम मारकड,बापू मदने,नवनाथ मारकड,रणजित माने व अन्य सहकारी उपस्थित होते,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा