श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी मेळाव्याला इ.आठवी ते दहावी च्या मुला मुलींनी लावली हजेरी.
Zee महाराष्ट्र न्यूज.✍️ महेश गडदे.
इंदापूर .ता.२७: मेळाव्याची सुरवात श्री सरस्वती व स्व.आत्माराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पूजन मुखद्यापक श्री.जगन्नाथ पाटील सर व .श्री.आमरसिह पाटील आणि सर्व शिक्षक श्री सुनील दराडे, श्री धनाजी गावडे, श्री दादा निटवे श्री उस्मान मुलाणी श्री.बी बी मुलाणी, श्री आमिन मुल्ला श्री सोनवले सर श्री काळे सर श्री जाधवसर श्रीमती मिरादेवी यांच्या हस्ते झाले.
सूत्र संचालन श्री अतुल बनसोडे यांनी केले.सर्व शिक्षक व मुले व मुलींचे स्वागत श्री सोमनाथ सनवले यांनी स्वतःलिहलेल्या श्री स्वामी समर्थ यांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मेळाव्या दरम्यान मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ पाटील यांनी माझी विद्यार्धी यांना मार्गदर्शन केले.ते म्हणलेकी, शिक्षण हे चगल्या प्रकारे स्वीकारले पाहिजे त्याचा उपयोग हा रोजच्या जीवनात झाला पाहिजे शिक्षण हे वागिनीचे दूध आहे ते जर पिले तर ते नखीच बळ दिल्याशिवाय राहणार नाही.ते आपल्या नव्या पिढीची प्रगतीच होणार. आता आम्ही ठरवलं आहेकी एक मोठा माझी विद्यार्थी मेळावा घेयचा आहे. त्यामधे येतून शिक्षण घेऊन गेलेल्या सर्व विद्यार्थ्याला एक दिवस बोलवायचे आहे. त्यात तुम्ही ही या. लवकरच तारीख ठरवू असे सागितले.
सर्व मुला मुलींना भावी आयुष सुखाचे जाओ हीच शुभेच्छा दिल्या तसेच श्री.सुनील दराडे सर यांनी सांगितले की.परतेकाचे लग्न झाले आहे. प्रतेक जण संसार करत आहे. परतेकाला मुल बाळ आहेत. पण पती पत्नी मद्ये सारखे भांडण होत असतात. जर आपण तीस सेकंद शांत राहिलो तर पुढच्या वेक्ती चा राग आपोआप कमी होतो. आणि आणार्थ टळला जातो. याचा फायदा आपल्या संसारात होतो. जीवन आनंदी होते. पती पत्नी मद्ये गोडवा निर्माण होतो. मुलांन मद्ये गोडवा येतो.
शिक्षिका सौ. मिरादेवी पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
सर्व माझी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला आणि काही नी मनोगत वेक्त केलं. त्यामध्ये श्री.आप्पा देवकाते जून्या आठवणी सांगताना म्हणालेकी आम्ही साधारण पणे चार ते पाच किलोमीटर वरून चालत .कधी सायकल वरून येत होतो. शाळेत कधी कमी मार्क पडली तर शिक्षक शिक्षा करत डोळ्यातून पाणी येई पर्यंत मारायचे. जर चांगला अभ्यास केला तर सर्वान समोर आभिंनदन करायचे. मुला मुलींनाच्या प्रतेक कला गुणांना वाव द्येयाचे. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून घडवलं चागले जीवन जगण्याची प्रेरणा दिली. संकटात पाय रोऊन उभे राहण्याची ताकत दिली. लढण्याची, भिडण्याची व जिंकण्याची कला शिकवली. निर्वेसणी राहण्याचे मार्गदर्शन केले त्याचे फायदे तोटेतुम्हीच सागितलं. आता आम्ही माणूस म्हणून जगतो केवळ तुमच्यामुळे.
श्री.अतुल बनसोडे यांनी सांगितले सर शाळेत जो कोण इंग्लिश मद्ये ९० मार्क मिळविण त्याला HMT घड्याळ देईल. पण कोणीच पुढे गेले नाही याची खंत आजही आम्हाला आहे. तसेच श्रीमती उज्ज्वला नारुटे अर्जुन हिने सांगितले की शाळेत मी मामाच्या घरी आली होतो मामांनी मला सांगितलं होत की या शाळेत चागल शिक्षण मिळते हे मात्र खर ठरल कारण जेव्हा आम्ही अभ्यास करत नसायचे तेव्हा आम्हाला सर शिक्षा करायचे आणि आम्ही जिथे चुकल तेथे शिक्षा करून आम्हाला योग्य मार्गावर नेहल. यात सर्व शिक्षक यांचे मोलाचं वाटा आहे.
श्री प्रवीण भगात, श्री विजय रासकर, नितीन करे व मनीषा खरतोडे शिंगाडे यांनी सागितलं की आम्ही सर्व मुला मुलींची सन 2003 ची बॅच यांच्या वतीनं. तुम्ही ज्या वेळी सर्व माझी विध्यार्धी मेळावा घेणार त्यावेळी मनीषा कांबळे आम्ही शाळेला चागलं गिफ्ट देऊ.
तसेच श्री सागर सुर्यवंशी, राणी लावंड कदम, ललिता सोनमळे, गणेश खरात नितीन भोसले भागवत हरनोळ यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि श्रीसोमनाथ सोणवले यांनी जेवणाची सोय हॉटेल वर केली सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सर्वांचे आभार मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा