रुई विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व व्हा चेअरमन पदांचे निवड.

रुई विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व व्हा चेअरमन पदांची निवड.




प्रतिनिधी (दि) २३ : महेश गडदे.

 रुई ता.इंदापूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गोपीनाथ भोसले यांची तर व्हा चेअरमन पदी श्री बाबीर विद्यालायचे उपाध्यक्ष उदयसिंह आत्माराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  यावेळी खलील मान्यवर उपस्थित होते.रुई गावचे माजी सरपंच हरीचंद्र माने,सोनाई दूध संघाचे संचालक कुमारशेठ माने,रुई गावचे माजी सरपंच यशवंत कचरे, रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील,बंडू डोंबाळे,रवि शिंदे,अंकुश लावंड,बापू लावंड,अशोक लावंड,साहेबराव लावंड, व रुई गावचे माजी उप सरपंच मगन मराडे इत्यादी मान्यवर उपस्थत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.