पुणे येथे 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्था रुई यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन।

 पुणे येथे 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन।


पुणे दि.२: महेश गडदे.

 दि २/१/२०२२ रोजी पुण्यामध्ये 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

 श्री यशवंत मानखेडकर जिल्हा समन्वयक 'नेहरू युवा केंद्र पुणे तथा उपसंचालक मुंबई महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष तानाजी मारकड यांनी प्रकाशन सोहळ्यानंतर मानखेडकर सर यांची मुंबई उपसंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला,

 यावेळी अँड सोनवणे, 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे विश्वस्त अविनाश मोहिते, स्वप्नील शिंदे, आम्रपाली मॅडम, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक विकास कणसे, संदीप बारवकर, व उपस्थित मान्यंवर, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयक संस्थांचे प्रतिनिधी अध्यक्ष उपस्थित होते, यावेळी सूत्रसंचालन स्वप्नील शिंदे सर यांनी केले

 यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मानखेडकर सर यांनी गौरवोद्गार काढून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संविधान देवून सन्मानित केले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.