एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यी परशुराम शिंदे यांने SRPF लेखी चाचणी मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवले

 एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यी परशुराम शिंदे यांने SRPF लेखी चाचणी मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवले



प्रतिनिधी महेश गडदे,

गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थी परशुराम महादेव शिंदे याची राज्य राखीव पोलीस बल गट१पुणे SRPF मध्ये गट नंबर 1 मध्ये  निवड झाली आहे.

 त्यालाSRPF च्या लेखी चाचणी मध्ये १०० पैकी  98 मार्क मिळून, SRPF गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

 तरी त्याचे प्राचार्य सुरज बनसुडे व प्राचार्या वंदना बनसुडे व सर्व शिक्षकांच्या वतीने व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

एल जी बनसुडे विद्यालयातील माजी विद्यार्थी परशुराम शिंदे.रा.रुई,थोरातवाडी. याचा विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

सर्व शिक्षकांनी त्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एल जी बनसुडे विद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.