कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी.

 कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी.

क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करताना

इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,

इंदापुर येथे कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली 

कोरोणाचं खुप मोठं संकट असल्यामुळे थोडक्या लोकांत जयंती साजरी करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका अध्यक्ष श्री हामा पाटील उपस्थित होते ,

संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश भंडलकर, उपाध्यक्ष दैवत जाधव , खजिनदार नाना भंडलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,


 ह.भ.प.विनायक महाराज जाधव, व चंदुलाल भंडलकर यांनी उमाजी नाईक यांच्याबद्दल प्रबोधन केले 

या वेळी उपस्थित अंकुश भंडलकर, दत्तात्रेय भंडलकर,भोजलिंग माने, नामदेव पाटील,मल्हारी चव्हाण, राहुल खोमणे,जयभारत जाधव, कुमार भंडलकर, औदुंबर काळेल, साहेबराव जाधव,बारीकराव जाधव,लाला बोडरे, किशोर भंडलकर व अनेक युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.