माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने विविध मान्यवरांचे सन्मान,

माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने विविध मान्यवरांचे सन्मान,


प्रतिनिधि महेश गडदे,

माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने  आज इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व् इंदापूर तालुक्यातील सर्व  सामन्याचे नेते मा श्री देवराज (भाऊ) जाधव यांची इंदापूर सहकारी अर्बन बँकेच्या चेअरमन् पदी निवड झाल्याबद्दल तसेच  ग्रामपंचायत निमगाव केतकीचे विद्यमान सदस्य पैलवान मा श्री सचिन जाधव यांची ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या इंदापूर तालुका  अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माळी सेवा संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने सत्कार व् सन्मान सोहळा आयोजित केला होता, 

मा श्री देवराज (भाऊ) जाधव हे माळी सेवा संघाच्या महिला तालुका अध्यक्षा वर्षाताई भोंग यांचे सख्ये चुलते आहेत् व् मा श्री सचिन जाधव हे त्यांचे जेष्ठ बंधू आहेत. या सोहळ्यास माळी सेवा संघ महा.


राज्य कायदेशीर सल्लागार मा श्री नितीन राजगुरू,इंदापूर तालुका अध्यक्ष मा.श्री बापूसाहेब् बोराटे, महिला तालुका अध्यक्षा, मा सौ वर्षा ताई भोंग ,तालुका कार्यकारिणी सदस्य व इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चि..अक्षय माळी . मा श्री बाळासाहेब झगडे माजी उपसरपंच झगडेवाडी व् अध्यक्ष महात्मा फुले ग्रुप अध्यक्ष, मा श्री संदीप बारवकर शिक्षक व तालुका सचिव, मा श्री दादा शिंदे तालुका संघटक, adv श्री सुभाष भोंग ग्राम पंचायत सदस्य निमगाव केतकी,निमगाव केतकीचे माजी ग्रा. पं. सदस्य माणिक (आबा)भोंग,सुनिल भोंग,पिंटूभोंग,संदिप ननावरे,गणेश भोंग,समीर भोंग,चैतन भोंग, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या