इंदापुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहिर,
इंदापुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहिर,
इंदापुर,प्रतिनिधि -महेश गडदे,
झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये इंदापूर तालुक्यातील काही गावांचे आरक्षण बदली झाले , मात्र औरंगाबाद खंडपीठातील निर्णयानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती व जमातीशी संबंधित आठ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाची सोडत कायम ठेवली . त्यांच्या आरक्षणात कोठेही बदल केला नाही .
खुल्या प्रवर्गातील सरपंच.
सणसर , शेटफळगडे , तावशी , वडापुरी , चिखली , काटी , निमसाखर , टणू , अकोले , कुरवली , कुंभारगाव , हगारेवाडी , सुरवड , अगोती नंबर १ , जाचकवस्ती , पिंपळे , शहा , पिंपरी खुर्द , गोतोंडी , लोणी देवकर , जाधववाडी , कचरवाडी- ( निमगाव केतकी ) तरंगवाडी , झगडेवाडी , वालचंदनगर , शेटफळ हवेली , वरकुटे खुर्द , तक्रारवाडी , भादलवाडी , भावडी , घोरपडवाडी .
खुल्या गटातील महिला सरपंच.
पवारवाडी , गलांडवाडी नंबर 2 , कांदलगाव , डाळज नंबर 1 , बिजवडी , पिंपरी बुद्रुक , कळाशी , भोडणी , बाभूळगाव , डाळज नंबर 2 , शेळगाव , निरवांगी , कालठण नंबर एक , बेलवाडी , न्हावी , निंबोडी , निर निमगाव , काझड , गांजेवळण , सराफवाडी , लुमेवाडी , बळपुडी , शिरसटवाडी , दगडवाडी , पंधारवाडी , थोरातवाडी , गिरवी , आजोती , रेडा , माळवाडी .
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सरपंच .
रेडणी , लाखेवाडी , भरणेवाडी , मदनवाडी , कचरवाडी बावडा , सराटी , वकीलवस्ती , भांडगाव , अगोती नंबर 2 , बोरी , बोराटवाडी , बावडा , कौठळी , रुई , अवसरी , गोंदी ओझरे .
नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातील सर्वसाधारण सरपंच होणार.
आनंदनगर , गोखळी , म्हसोबाची वाडी , चाकाटी , पिठेवाडी , खोरोची , व्याहाळी , लासुर्णे , मानकरवाडी , पडस्थळ , सरडेवाडी , भिगवण , डाळज नंबर 3 , पळसदेव , निमगाव केतकी .
अनुसूचित जाती नागरिकांचा साधारण प्रवर्गातील सरपंच.
पोंधवडी , वरकुटे बुद्रुक , लाकडी , जांब , अंथुर्णे , कडबनवाडी , रणमोडे वाडी , चांडगाव , कालठण नंबर 2 , भाटनिमगाव .
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सरपंच .
निरगुडे , जंक्शन , सपकळवाडी , उद्धट , पिटकेश्वर , कळंब , गलांडवाडी नंबर एक , तरटगाव , हिंगणगाव , नरसिंहपूर .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा