शिंगाडे परिवाराचा श्रीनाथ अॅटोमोबाईल उद्घाटन सोहळा विजयादशमीच्य शुभ दिनी राज्य मंत्री यांच्या हस्ते पार.
शिंगाडे परिवारा ने सुरु केलेल्या श्रीनाथ अॅटोमोबाईल चा उद्घाटन सोहळा विजयादशमीच्य शुभ दिनी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा ) भरणे
इंदापुर दि. प्रतिनिधि -महेश गडदे.
इंदापुर येथे सकाळी शिंगाडे परिवारा ने सुरु केलेल्या श्रीनाथ अॅटोमोबाईल चा उद्घाटन सोहळा विजयादशमीच्य शुभ दिनी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा ) भरणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला
.....या वेळी राष्टवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप (दादा) गारटकर, इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता ताई शहा, माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालीका अशोक बापू इजगुडे, माजी सभापती इंदापूर तालुका पंचायत समिती महेंद्र दादा रेडके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले, यश उद्योग समूहाचे मालक दिपक भाऊ जाधव,माऊली वाघमोडे, मुकुंद शेठ शहा, डाॅ. शशिकांत तरंगे, पंचायत समिती सदस्य गोटू पांढरे, व इतर मान्यवर, हितचिंतक, महिला माता भगिनी उपस्थित होते
.....सोशल डिसटनस ठेवून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला
......उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल लोकप्रिय निवेदक विलासराव यांचा सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला
.....मनोगतात बोलताना मंत्री महोदय दत्ता मामा यांनी शिंगाडे परिवाराच्या उदयोग क्षेत्राला हार्दिक शुभेच्छा दिल्या व मामासाहेब म्हणाले, " ईश्वराचे इतके सुंदर आयुष्य प्रत्येकाला दिले आहे .येताना माणूस कही घेऊन आला नाही व जातानाही काही बरोबर घेऊन जाणार नाही त्या मुळे प्रत्येकाने आयुष्याचा प्रत्येक क्षण अनंदात जगावा "
.....सूत्रसंचालन....
नागननाथ महाराज आदर्श निवेदक पुरस्कार प्राप्त लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा यांनी केले
.....आयोजन....
अजिनाथ शिंगाडे, रासप इंदापूर तालुका अध्यक्ष सतिश शिंगाडे, अजिनाथ शिंगाडे, अतुल शिंगाडे, राहुल शिंगाडे यांनी सुंदर नियोजन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा