महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जय हनुमान बहुउद्देशीय संस्थाच्या,जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

'महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर 'जय हनुमान बहुद्देशीय संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन.

इंदापूर प्रतिनिधी:(दि.१) महेश गडदे.

मा.श्री राजेशकुमार (बापू) खरात मा.संचालक छत्रपती स.सा.का.,अध्यक्ष ग्रामीण विकास संस्था यांच्या शुभहस्ते झाले, यावेळी किरण गोफणे जिल्हाध्यक्ष रासप, यशवंत कचरे सरपंच रूई, अजितसिंह पाटील पोलीस पाटील, प्रा.विष्णू मारकड सदस्य ग्रा.रूई, अमरसिंह पाटील अध्यक्ष श्री बाबीर विद्यालय रूई, आदलिंग सर, श्रीनिवास सातपुते शहाराध्यक्ष रासप, आबासाहेब थोरात कार्याध्यक्ष भाजपा, अविनाश मोहिते सरचिटणीस रासप इंदापूर, संदीपान लांवड गुरूजी, संदिप मारकड सदस्य रूई सोसा, वैभव पाटील अध्यक्ष बाबीरदेव शेतकरी मंडळ, महेश गडदे -प्रिंट मीडिया प्रमुख, अंकुश पाटील शाखाध्यक्ष रासप रूई, दिपक मारकड, डॉ रोहन मारकड,किरण मारकड सलीमभाई मुलाणी, अमोल भुजबळ, अमोल मारकड,पिंटु शिंदे,आदी मान्यवर, ग्रामस्थ, यावेळी उपस्थित होते,जय हनुमान बहुउद्देशीय संस्थाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना प्रमुख.

 कार्यालयातून सर्वसामान्य शोषित ,उपेक्षित, दुर्लक्षित सर्व घटकांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची जनजागृती करून मार्गदर्शन केले जाईल, ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्या  वेगवेगळ्या अडचणी त्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल, कायदेशीर सल्ला दिला जाईल, मार्गदर्शन केले जाईल,अशी माहिती 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी दिली,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.