क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रोटरी क्लब मार्फत विद्यार्थींना मोफत सॉक्स वाटप करण्यात आले.

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रोटरी क्लब मार्फत विद्यार्थींना मोफत सॉक्स वाटप करण्यात आले.


इंदापूर: महेश गडदे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठण नं. 1 येथे विद्यार्थी समवेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थींनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष सविता सावंत.

Crp अनुराधा जावळे ग्रामसंघ लिपीका स्नेहल जावळे मुख्याध्यापक जगताप सर,सहशिक्षक घुले सर, राऊत मॅडम उपस्थित होते .


यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रोटरी क्लब मार्फत विद्यार्थींना मोफत सॉक्स वाटप करण्यात आले

         ऊत्कर्ष ग्रामसंघ कालठण नं. 1 येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष सविता सावंत.

Crp अनुराधा जावळे ग्रामसंघ लिपीका स्नेहल जावळे तसेच कालठण मधील महिला समुहातील अध्यक्ष सचीव व सदस्य उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.