पुन्हा इंदापूर तालुक्यात ३८जणांना कोरोनाची लागण.

पुन्हा इंदापूर तालुक्यात ३८जणांना कोरोनाची लागण. 

इंदापूर दि. प्रतिनिधि; महेश गडदे
इंदापूर तालुक्यातील ९५रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी ३८जण हे कोरोना पाँझिटिव्ह आढळून आले.
  
सणसर:-६५वर्षीय महिला,६७वर्षीय.
पुरूष,३५वर्षीय पुरूष,

कळंब:-२५वर्षीय पुरूष,

वरकुटे खुर्द:-३१वर्षीय महिला.

लासुर्णे:-४७वर्षीय पुरूष,

गोंतडी:-४०वर्षीय पुरूष

कचरवाडी:-२४वर्षीय पुरूष,४५वर्षीय पुरूष,४०वर्षीय महिला,७८वर्षीय .
पुरूष,२५वर्षीय महिला.१०वर्षीय मुलगा,५वर्षीय मुलगी,२१वर्षीय महिला, 

लोणी देवकर:-२२वर्षीय पुरूष, 

न्हावी ३५वर्षीय महिला . 

शेळगांव :-५०वर्षीय महिला,

बावडा :-५०वर्षीय पुरूष,४१वर्षीय महिला,२२वर्षीय यूवक

शेळगांव:-२१वर्षीय महिला, 

बाभुळगांव :-४०वर्षीय ३७वर्षीय महिला


बेलवाडी:-६५वर्षीय महिला,

 पडस्थळ :-५१वर्षीय पुरूष,

रूई:-६५वर्षीय महिला,

भिगवण स्टेशन :-६५वर्षीय महिला ६महिन्याचे मुलगी

शेटफळगढे:-६४वर्षीय महिला

पिंपरी खूर्द:-४५वर्षीय पुरूष,६५वर्षीय पुरूष

बाभुळगांव :४०वर्षीय पु ,

इंदापूर:-३३वर्षीय पुरूष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.