पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना सक्शन यंत्राचे वितरण

इमेज
    पुणे दि.२६: प्रतिनिधि:महेश गडदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन परिसरात जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रणेचे वितरण करण्यात आले. यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.  श्री.पवार यांनी यंत्राविषयी माहिती घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र देण्याची योजना घेण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८ लक्ष ९० हजार याप्रमाणे ११ तालुक्यातील वारुळवाडी, ओतूर, चिंबळी, चऱ्होळी खु., अवसरी बु., निंबुत, भिगवण, अंथुर्णे, निराशिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरळी कांचन, लोणी काळभोर अशा 17 त...

मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई येथे विविध कार्यक्रम

इमेज
मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई येथे विविध कार्यक्रम. विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करताना. प्रतिनिधि:महेश गडदे. मा.श्री विश्वासराव नारायणराव देवकाते (नाना पाटील) मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे,अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास प्रतिष्ठान बारामती, यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद डोंबाळे सर व श्री पै.आप्पा देवकाते - वन कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले. इंदापूर रुई तळेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व न्हावी गावाच्या वन क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी टॅकर द्वारे पाणी सोडण्यात आले,  यावेळी प्रमुख उपस्थिती मा.प्रताप (आबा) पाटील मा.पुणे जिल्हा परिषद सदस्य पुणे, मा .श्री अभिजीत भैया तांबिले जिल्हा परिषद सदस्य पुणे, वनपाल अशोक नरुटे जंक्शन विभाग रुई गावचे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच यशवंत कचरे,पोलीस पाटील अजित सिंह पाटील,उदय पाटील उपाध्यक्ष श्री बाबीर विद्यालया रुई,बंडू दादा डोंबाळे मा.तंटामुक्ती अध्यक्ष रुई,श्र...

पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचा मोठा विजय....परीक्षा ऑफ लाईन

इमेज
  पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचा मोठा विजय....परीक्षा ऑफ लाईन   आमदार यशवंत तात्या माने, मंत्री उदय सामंत व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला विद्यार्थी हिताचा निर्णय. प्रतिनिधि: महेश गडदे. कला संचालनालयाने परीक्षा ऑनलाईन घोषित केल्यापासून पुणे जिल्हा कला शिक्षक संघाने सातत्याने विरोध केला प्रसंगी राज्य संघाच्या पदालाही लाथ मारली.  तेंव्हा पासून कला संचालनालय, उच्च तंत्र शिक्षण मंत्री,आमदार कपिल पाटील,आमदार सुधीर तांबे,आमदार विक्रम काळे,मंत्री दत्ता मामा भरणे,अशा अनेक आमदार मंत्र्यांना निवेदन देऊन ऑनलाईन परीक्षा कला विषय व विद्यार्थ्यांसाठी कशी घातक आहे हे पटउन दिले वरील सर्व मान्यवरांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना भेटून परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलावा अशी शिफारस केली. मंगळवार रोजी पुन्हा एकदा उदय सामंत साहेबाना भेटून रजिस्टर करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या, हजारो मुले वाढीव गुनांपासून वंचित राहू शकतात हे नगरचे संजय पठाडे,पुण्याचे किरण सरोदे सर,व मिलींद शेलार यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले, कला संचालक राजीव मिश्रा यांनाही काल संध्याकाळी भेटून समस्...

सेवानिवृत्त कर्मचारी - ऑफ लाईन वेतन देयक शिबीर

इमेज
  सेवानिवृत्त कर्मचारी - ऑफ लाईन वेतन देयक शिबीर . नूतन माध्यमिक विद्यालय कौठळी येथे संपन्न.    प्रतिनिधी;महेश गडदे.    पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांना ७वा वेतन आयॊग १ ला, २ रा हप्ता तसेच ३ % , ५ % महागाई भत्ता वेतन देयक  शिबिर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी  कौठळी, पळसदेव व एन ई हायस्कुल निमसाखर, (ता.इंदापूर)  येथे घेण्यात आले . इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च  माध्यमिक विद्यालयांनी शिबिरात सहभाग घेतला . या शिबिरात तालुक्यातील ३४ शाळांनी वेतन देयक प्रस्ताव सादर केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे  शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे मॅडम, मा. अधिक्षक कविता शिंपी मॅडम वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांचे आदेशान्वये व वरिष्ठ लिपिक राजेंद्र खरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली  कोरोना नियमांचे पालन करून शिबीर संपन्न झाले. इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय काळे सर, निमसाखरचे बरकत डांगे सर , कौठळीचे जगताप सर, वरकुटे खुर्दचे शिंदे सर, निम...

विकास कामांच्या उद्घाटनाला जि.प.सदस्या अंकिता पाटील यांना कौठळी गावात विरोध.भाजप- राष्ट्रवादी मध्ये राडा.

इमेज
  विकास कामांच्या उद्घाटनाला जि.प.सदस्या अंकिता पाटील यांना कौठळी गावात विरोध.गावातील वर्ग-खोल्या हे राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नातूनच मंजूर:श्री.हामा पाटील. प्रतिनिधी: महेश गडदे. इंदापुर कौठळी गावातील  वर्ग खोल्या वादाच्या भोवऱ्यात उद्घाटन झाले जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्या हस्ते कौठळी गावातील विकासकाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या असता त्यांना कौठळी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील व कार्यकर्ते यांनी विरोध केला. उद्घाटना दरम्यान मोठा गोंधळ उडाला त्या नंतर इंदापूर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन परिस्थिती हाताळली.   महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी २०२२रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी रातोरात उद्घाटन नियोजन केले व  जिल्हा परिषद सदस्य अंकीता पाटील व जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ पंचायत समिती सदस्य देवराज जाधव उद्घाटन करण्यास आल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष हामा ...