श्री छत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयात भवानीनगर.'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन.

श्री छत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालयात भवानीनगर.'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन.
इंदापूर (प्रतिनिधी, महेश गडदे)ता.१३: श्री छत्रपती संथेचे भवानी नगर ता. इदांपूर पुणेसंचलित , श्री छत्रपती कला आणि वाणिज्य महाविद्यालय भवानी नगर ता-इदांपूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उप्राचार्य प्रा. डॉ. संजय मोरे यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक मूठ माती गोळा करून हातात माती घेऊन ती अमृत कलश यामध्ये टाकावी. संकलित केलेला एक कलश तालुक्याच्या एका महाविद्यालयात जमा करणार असून, तालुक्यातील एक कलश असे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा एक कलश असे सर्व तालुक्यांचे कलश मुंबई येथे एकत्रित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.प्रकाश पांढरमिसे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.चव्हाण बाबासाहेब विष्णू ,कला विभाग प्रमुख प्रा.माने देशमुख एस.एस, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तरंगे वाय. एन. कायॆलयीन प्रमुख निबांळकर एस ए व सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमासाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांतदादा काटे सचिव श्री अशोकलाव मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप्राचार्य प्रा. डॉ. संजय मोरे , सूत्रसंचालन प्रा. शितल रणनवरे तसेच आभार प्रा.वाघमोडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.