इंदापुर कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी .
कौठळी शाळेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी (दि) महेश गडदे.
दिनांक.११ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे महात्मा फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
प्रथम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर शाळेतील शिक्षिका आरती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. मुलांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा