इंदापूर:रुई केंद्राचा एलिमेंट्री चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के.
शासकीय ग्रेड चित्रकला इलिमेंटरी परीक्षा 2022.
इंदापूर रुई प्रतिनिधि (दि) महेश गडदे.
रुई केंद्राचा एलिमेंट्री चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के या केंद्रामध्ये 195 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व पास झाले
श्री बाबीर विद्यालयातून 69 विद्यार्थी परीक्षेत बसले सर्व विद्यार्थी पास झाले असुन.
A-श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी
B- श्रेणीमध्ये 45 विद्यार्थी
C- श्रेणीमध्ये एक विद्यार्थी
अशाप्रकारे सर्वच विद्यार्थी चांगल्या श्रेणीमध्ये पास झाले आहेत.
या केंद्रामध्ये सहभागी शाळा खालील प्रमाणे
भैरवनाथ विद्यालय- भिगवण ,न्यू भैरवनाथ विद्यालय काझड, कोंडीराम इंग्लिश मीडियम स्कूल भिगवन ,श्री अंकलेश्वर विद्यालय- अकोले ,श्री एलजी बनसुडे विद्यालय- पळसदेव ,श्री एलजी बनसुडे मराठी मीडियम स्कूल -पळसदेव, प्रगती विद्यालय -लोणी देवकर , श्री शिवाजी विद्यालय- वरकुटे बुद्रुक वरील शाळांचेही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
श्री बाबीर विद्यालयातील सर्वच यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री अमीन मुल्ला यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अमरसिंह आत्माराम पाटील उपाध्यक्ष श्री उदयसिंह आत्माराम पाटील सचिव श्री विश्वजीत करे सर्व संचालक मंडळ पोलीस पाटील श्री अजितसिंह पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक श्री तानाजी मराडे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा