चिमुकल्यांनी घेतली शपथ.साजरी करणार फटाके मुक्त,प्रदूषणमुक्त,पर्यावरणपूरक दिवाळी साजरी.जि.प.प्रा.शाळा कौठळी.
चिमुकल्यांनी घेतली शपथ. साजरी करणार फटाके मुक्त,प्रदूषणमुक्त,पर्यावरणपूरक दिवाळी;जि.प.प्रा.शाळा कौठळी.
इंदापुर (दि)प्रतिनिधी:महेश गडदे.
आम्ही ठरवले.....
आम्ही साजरी करणार फटाके मुक्त दिवाळी, प्रदूषणमुक्त दिवाळी , पर्यावरणपूरक दिवाळी करणार साजरी..आणि तुम्ही.??
फटाकेमुक्त,प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळीतील चिमुकल्यांनी समाजाला दिला आहे !!
दिवाळी फटाकेमुक्त व आनंददायी करूया..!!
शुभ दीपावली !!
जिल्हा परिषद शाळा कौठळी
सप्तरंगाची उधळण
येवो हर एक जीवनी,
उजळू दे दशदिशा,
नवचेतनेच्या विचारांनी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा