इंदापूर:जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी दादा मारकड यांना युवा आयकॉनने सन्मानित केले,
जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी दादा मारकड यांना युवा आयकॉनने सन्मानित केले.
इंदापुर (दि)प्रतिनिधी: महेश गडदे.
'पुणे 'आण्णा भाऊ साठे सभागृह पद्मावती 'युवा कार्यक्रम क्रिडा मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र पुणे, आयोजित 'जिल्हास्तरीय युवा उत्सव २०२२-२०२३ मध्ये 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी दादा मारकड यांना युवा आयकॉनने सन्मानित केले,
युवा कार्यक्रम क्रिडा मंत्रालय भारत सरकार, संलग्न 'नेहरू युवा केंद्र पुणे, विभागाच्या वतीने आयोजित पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२२-२०२३ आयोजित केला होता, त्यांमध्ये युवा आयकॉन म्हणून मा प्रकाशकुमार मनुरेसाहेब, राज्य संचालक नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र, गोवा राज्य, मा.यशवंत मानखेडकर सर, उपसंचालक नेहरू युवा केंद्र मुंबई, पुणे, यांच्या हस्ते तानाजी मारकड यांना युवा आयकॉन ने सन्मानित केले,
यावेळी पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ जालिंदर सुपेकर,'एम आयटी पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस, भाजपाचे माजी राज्यमंत्री अमित गोरखे, डॉ संदेश शहा, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते, यांच्यासह दिग्गज मान्यवर, राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी,युवक, उपस्थित होते,*
यावेळी तानाजी मारकड यांनी १९४७ चा भारत देश २०४७ ला कसा असेल यावर अस्सल गावरान मराठीतून त्यांनी विचार मांडले,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा