इंदापूर: रुई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

 इंदापूर: रुई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.                                                                            


  प्रतिनिधी महेश गडदे, इंदापूर.                                                                  

 रूई ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे सरचिटणीस रासपा नेते अविनाश मोहिते यांनी केले होते, 

यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच यशवंत कचरे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन पाटील गुरूजी यांनी केले, यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा रासपचे- तानाजी मारकड, भष्टाचार विरोधी जनआंदोलन चे तालुका अध्यक्ष- जनार्दन पांढरमिसे, भाजपा ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष- आबासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त केले,

 यावेळी 'पोलीस पाटील अजितसिंह पाटील,उपसरपंच अनिल कांबळे, प्राथमिक शाळा रूईचे मुख्याध्यापक- सर्जेराव मारकड, शिवाजी मोहिते, राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष- महिपती मोहिते, लाला मारकड,आदी 'मान्यवर नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते,अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिली,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.