महेश गडदे यांनी केली अपघातग्रस्ताची मदत वेळेत पोचवले दवाखान्यात
महेश गडदे यांनी केली अपघातग्रस्ताची मदत; वेळेत पोचवले दवाखान्यात.
इंदापूर दि.19/01/2022.
इंदापूर येथील लोणीदेवकर MIDC मधील फोर्च्यून डेअरी च्या पुढे असलेला लोणी-निमगाव केतकी रोड वरील पुलाच्या समोरील कॉर्नरला दोन व्यक्ति रात्री च्या आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजुच्या सहा ते सात फुट खोल खड्या मध्ये पडलेले दिसले.
त्यातील एक व्यक्ति रस्त्याव गाडींना हात करत होता परंतु कोणीच थांबत नव्हते मि त्यांच्या जवळ थांबुन विचार पुस केली असता ते दोघेजन कर्जत तालुक्याती जलरपुर येथील असल्याचे समजले,
गाडीला टन न बसल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजुच्या सहा ते सात फुट खोल खड्यात पडल्याने त्यांना डोक्याला, हाताला, छातीला बरेच लागले होते डोक्याला लागल्याने खुप रक्तस्राव हो होता संपूर्ण कपडे रक्ताने भरली होती त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्य मोबाईल वरुन संपर्क केला, नातेवाईकांना सर्व माहिती दिली.
परंतु त्या अपघात ग्रस्तांना आगोदर दवाखान्यात घेऊन जान खुप महत्वाचे होते,मि कुटलाही विलंब न करता ताबड़तोप त्या दोघांना गाड़ी वर बसवुन 4-5 किमी अंतरावर असणार्या लोणीदेवकर येथील मदने दवाख्यात पोच केले.दोघा पैकी एकजन महादेव ज्ञानदेव गावडे, ता. कर्जत. यांना जास्त लागले होते.
इंदापूर येथील बिजवडी येथील त्यांचे नातेवाईक काही वेळाने दवाखान्यात पोचले त्यांनी पत्रकार; महेश गडदे यांचे आभार मानले,
समाज्या मध्ये मानुसकी संपत चालली आहे,एक मेकांना वेळ देण्यासाठी कोणा कडे वेळ नाही,जोतो आपापल्या नादात मग्न आहे, परंतु ज्यावेळी स्वतावर वेळ येते त्यावेळी मदतीची किती गरज असते ते समजते, प्रत्येककाने एक मेकांना मदत करण्याची भावणा मनात ठेवली पाहिजे कारण जे कराल तेच भरला अशी मन आहे. सांगण्याचा उद्देश्य एकच आहे मानसातील मानुष की जपावी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा