गरिबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई वाटली: जनार्दन पांढरमिसे

 गरिबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई वाटली: जनार्दन पांढरमिसे.



इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे.

गोरगरीबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई चे वाटप केले दुष्काळी भागातुन रोजगार मिळावा म्हणून इंदापुर तालुक्या च्या काही भागात ऊस तोड मजुर मोठ्या प्रमाण येत असतात ते आपल्या कुटूंबा सोबत लहान लहान मुलांना घेऊन दिवस भर उन्हात काबाड कष्ट करत असतात,अशा लोकांना त्यांच्या कोपीवर जाऊन मिठाई चे वाटप केले ,

 श्रिमंतांना कोणीपण मोठ मोठे गिफ्ट देतात ,मिठाई चे मोठ मोठे बॉक्स देतात, परंतु गरिबांना मदत करणारे खुप कमी लोक आहेत, मिठाई वाटत असताना त्या लहान लहान मुलांच्या चहर्यावरील जो आनंद पहायला मिळतो त्या सारखे सुख दुसर कोठेच नाही,


 आपन त्यांची भुक भागवू शकत नाही परंतु त्यांच्या चहर्यावर आनंद तरी आनू शकतो या संकल्पनेतुन मिठाई वाटपाचे कार्य केले असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका संघटक जनार्दन पांढरमिसे यांनी सांगीतले यावेळी रवी शिंदे त्यांच्या सोबत उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.