इंदापूर बालकांनसाठी मोफत ह्रदयरोग तपासणी शिबिर जास्तीत जास्त लाभ घ्यावा:हामा पाटील.

दि . ९ ऑक्टोबर २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून व श्रीमती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल , मुंबई यांच्या सहकार्यातून ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर सुहास शेळके यांनी दिली .
डॉक्टर सुहास शेळके यांनी पुढे बोलताना असे सांगितले की , रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी आहे . अशी संधी तालुक्यातील रुग्णासाठी बरेच दिवसांनी चालून आली आहे .
या संधीचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा . अनेक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे . या शिबिरासाठी डॉक्टर प्रशांत बोबाटे ( हृदय रोग तज्ञ ) , व डॉक्टर शगुफ्ता ( श्रवण विकार तज्ञ ) हे तपासणी करणार आहेत .
डॉक्टर शेळके यांनी असे सांगितले की , ज्यांचे वय ० ते १८ वर्ष आहे व ज्या रुग्णाच्या हृदयाला होल आहे असे रुग्ण , व ज्यांना कानाने ऐकू येत नाही , त्यामुळे बोलता येत नाही त्यांनी जरूर या शिबिराचा लाभ घ्यावा व रुग्णाने येताना जुने तपासणी रिपोर्ट सोबत घेऊन यावेत .

इंदापुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे, मोफत ह्रदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले.
सकाळी ९ .०० ते सायंकाळी ४.०० वा . पर्यंत शिबिराची वेळ आहे तरी गरजू रुग्णांनी ९ आक्टोबर रोजी जरूर यावे असे आव्हान करण्यात आले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा