राष्ट्रीय समाज पक्ष्याची बैठक लाखेवाडी येथे संपन्न

 राष्ट्रीय समाज पक्ष्याची बैठक लाखेवाडी येथे संपन्न 


 प्रतिनिधि महेश गडदे,

आज दिनांक 3 ऑक्टोबर. लाखेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा प्रभारी किरणजी गोफणे, इंदापूर तालुका प्रभारी सतीश नाना तरंगे रा स प नेते शहाजी भाळे,रवि भाळे, मनेश जाधव यांनी मार्गदर्शन व सूत्रसंचालन गणेश हेगडकर यांनी केले, 

सदर बैठकीमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला व जुने व नवीन कार्यकर्त्यांनी पुढे येऊन पक्ष वाडीसाठी आपापले विचार मांडण्यात आले,आणि गाव तिथे शाखा घर तिथे रासप कार्यकर्ता असा संकल्प करण्यात आला यावेळी रा स प मध्ये नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, तसेच या बैठकीमध्ये सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवीन पदनियुक्ती करण्यात आल्या,


1)मनेश जाधव, इंदापूर विधानसभा अध्यक्ष रासप

2) ज्योतीराम खताळ, इंदापूर प्रसिद्धीप्रमुख रासप

3) अविनाश मोहिते, इंदापूर विधानसभा उपाध्यक्ष

4) गणेश हेगडकर, इंदापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष रासप

5) राजेंद्र जानकर, इंदापूर तालुका विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रासप

6) समाधान काशीद, निमगाव, निमसाखर जि.प गट अध्यक्ष

7) कुलदीप वाघमोडे लाखेवाडी गण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्या

यावेळी ऋषी मदने, नवनाथ कुलाळ, सुभाष मारकड, सोन्या जानकर, तात्याराम मारकड, सागर सानप, सलीम मुलानी,संतोष माने , लिंगेश्वर बोडके, समाधान घोडके, महेश तरंगे, किरण घोडके, तारेश्वर मारकड, निखिल मारकड, बबलु किर्तकर, दयानंद हेगडकर, दत्तात्रय देवकाते, उमाजी जाधव,सचिन मारकड, दादा गोफणे, रामभाऊ घोडके आभिजित मारकड,अक्षय मारकड असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.