संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर,

  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर,



दि:२.प्रतिनिधि महेश गडदे,

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोबर 2021 शनिवार रोजी दर्शन ट्रेडिंग कंपनी बारामती रोड इंदापूर येथे कोरोनाचे सर्व नियम पळून करण्यात आले यामध्ये

इंदापूर ,पळसदेव ,नरसिंहापुर, अंथुर्णे,मदनवाडी,शेटफळगडे या ब्रँच मधून निरंकारी संतजन संमिलीत झाले होते सर्वांच्या प्रयत्नातून 72 ब्लड युनिट प्राप्त झाले

रक्तदात्यांसाठी फलाहार, पाणीबोटल चे नियोजन केले होते तर गिफ्ट किट मध्ये अध्यात्मिक पुस्तके, एक रोप, सॅनिटायझर बॉटल,एनर्जी ड्रिंक बॉटल,रक्तवाढीसाठी टॉनिक,मास्क आदी देण्यात आले

उदघाटन प्रसंगी नंदकुमार झांबरे झोनल इंचार्ज सातारा,किशोर माने क्षेत्रीय संचालक बारामती,मुखी शिवाजी अवचर,महादेव शिंदे,सोनाली काळे,भीमराव मचाले तसेच संचालक प्रकाश दरदरे, महेश बांडे, आबा पवार,डॉ सोलनकर, अकाऊंटंट विकास सावंत, सेवादल शिक्षक अनिल पवार,अजय कणसे आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.