कै.हरुबाई पंढरीनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखत निधन
कै.हरुबाई पंढरीनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखत निधन.
रूई ता.इंदापुर येथील हरुबाई पंढरीनाथ कांबळे वय ( ९० ) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी अतिशय महाभयंकर कोरोना या आजारावरती त्यांनी मात केली होती प्रकृतीत सुधारणा असतानाही त्यांना बारामती येथील दवाखान्यात उपचार चालू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
त्यांच्या पश्चत तीन मुले एक मुलगी नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आकाश कांबळे व रुई गावच्या मा. सरपंच रूपाली आकाश कांबळे यांच्या त्या आजी होत.
कै.हरूबाई पंढरीनाथ कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा