सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी ना वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार

सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी :वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार ,     

प्रतिनिधि महेश गडदे,

सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी ना वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार.शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे.


दि १७ सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करुन १ जाने २००४ नंतरच्या शिक्षकांवर वरिष्ठ वेतन श्रेणीत झालेल्या वेतन तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड व मा शिक्षण राज्यमंञी मा ना बच्चू कडू यांचे समवेत बैठक घेवून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.


क्षक समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदयजी शिंदे सासवड येथे आले असता सातव्या वेतन आयोग ञुटी समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.प्रसंगी भारत ननवरे , संतोष हेगडे , भुषण जौंजाळ , सुनिल वाघ , भारत गायकवाड , संतोष राक्षे , संदिप दुर्गे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.