इयत्ता 10 वी चा श्री. बाबीर विद्यालयाचा 100 % निकाल.

 


इयत्ता 10 वी चा श्री. बाबीर विद्यालयाचा 100 % निकाल.

प्रतिनिधि महेश गडदे, 

 रुई ता.इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयाचा चालू वर्षीचा 10 वीचा निकाल 100%लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी दिली.

  विद्यालयात प्रथम तीन क्रमांक खलील प्रमाणे आहेत.

1)कु. सानिका संदीप कांबळे 97:80%

2) कु.देवकाते प्रतीक्षा हनुमंत 96:40%

2) कु.थोरात प्रतीक्षा कांतीलाल 96:40%

2) कुंभार तुषार शिवाजी 96:40%

3) कु.लावंड केतकी वैजनाथ 96:0 %

एकूण परीक्षेला बसले 83

  सर्वच 83 विद्यार्थी पास झाले

 इयत्ता दहावीत प्रथम आलेले तीन आणि इतर सर्वच पास झालेले विद्यार्थी यांचे संस्थचे अध्यक्ष अमरसिंह आत्माराम पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, सचिव विश्वजित करे, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,तसेच सर्व कार्यकारी मंडळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक तानाजी मराडे,सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी वरील सर्वांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.