मातंग नवनिर्माण सेना व सकल मातंग समाज यांच्या वतिने गायिका राधा खुडेचा जाहीर सत्कार,
मातंग नवनिर्माण सेना व सकल मातंग समाज यांच्या वतिने गायिका राधा खुडेचा जाहीर सत्कार,
इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे,
महाराष्ट्राची महागायिका मातंगस समाजाचीराणराघीणी राधा ताई खुङे यांच्या घरी जाऊन मातंग नवनिर्माण सेना प्रमुख पदआधिकारी व सकल मातंग समाज यांच्या वतिने जाहीर सत्कार करण्यात आला व तीला आयुष्यातील पुडील वाटचालीस हर्दीक शुभेच्छा देण्यात आल्या,
तिची मातंग समाज्याच्या वतिने वाजत गाजत स्वगत करण्यात आले तीला मातंग समाज्यातील माता भगिनींनी पेढे देऊन तिचे तोंड गोड अरण्यात आले.
सर्व सामान्य कुटुंबातील एक मुलगी आपल्या कलेच्या जोरावर आपल्या कुटुंबाचे व गावाचे नावं जगभर प्रशिद्ध करु शकते हे राधा ने करुन दावले आहे,
वालचंदनगर परिसरखतील प्रत्येकाच्या मनामध्ये राधा खुडे बद्दल गर्व आहे. यावेळी राधा खुडेचा सत्कार करताना मातंग समाज्याचे पदाधिकारी .श्री अमर भाऊ सकट .पुणे जिल्हा संपर्क प्रमुख.श्री आनंद खिलारे क्रांत्तीवीर लहुजी शक्ती सेना, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री लक्ष्मजी खङाळे साहेब ,युवक अध्यक्ष बारामत्ती तालुकाश्री प्रविण भैय्या कांबळे आधारस्तंभ युवा नेते इंदापुर तालुकाश्री मल्हार भैय्या गायकवाङ . युवा नेते श्री गणेश भाऊ वायदंङे बारामत्ती तालुका सचिव ,श्री रणजित भाऊ गायकवाङ ,श्री सनी भाऊ गुरगुळे ,श्री रोहित भैय्या कचरे ,श्री आबासो गायकवाङ, श्री अमोल भाऊ लोंखङे ,श्री अतुल भाऊ बनसोङे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा