रुपाली ताई चाकणकर् यांनी माळी सेवा संघाचे केले कौतुक

 रुपाली ताई चाकणकर् यांनी माळी सेवा संघाचे केले कौतुक ,                     


 प्रतिनिधि -महेश गडदे,

  पुणे दि 30 मे रोजी विठ्ठल मंदिर पुणे महानगर पालिकेच्या पाठीमागे कोरोना काळात माळी सेवा संघ यांनी भव्य रक्तदान शिबीर घेऊन रुपाली ताई यांचा वाढदिवस साजरा केला सदर शिबिरा साठी सर्वांनी प्रयत्न करून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे दाखवून दिले एकूण ९० बॅग रक्त साठा करण्यात आला. 

सदर शिबीराचे उदघाटन सकाळी सौ रुपाली ताई यांच्या हस्ते झाले आणि रक्तदान सुरु झाले रक्त दाते यांना प्रत्येकी तीन लाख रुपये चा विमा संरक्षन् व् माळी सेवा संघ यांच्या कडून एक टी शर्ट ट्रॉफी व् सन्मान चिन्ह् देण्यात आले तसेंच माळी सेवा संघ यांचे कडून रुपाली ताई यांच्या हस्ते कोरोना रुग्ण यांना मदत केलेल्याना कोरोना योद्धा म्हणून् सन्मानपत्र् देण्यात आले. सदर कार्यक्रमा साठी लायन्स क्लब पुणे रक्त पेढी यांनी रक्तदान साठी सहकार्य केले.


 यावेळी माळी सेवा संघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय माळी संघटक श्री ज्ञानदेव् शिंदे लीगल सेल अध्यक्ष श्री adv नितीन राजगुरू युवक कार्य अध्यक्ष् श्री महेश गोरे बिसिनेस आघाडी सचिव श्री बालाजी वहिल् महिला कार्य अध्यक्ष सौ रायकर युवा प्रवक्ते श्री मनोज गुंजाळ जिला कार्य अध्यक्ष श्री जाधव पुणे जिल्हा बिसनेस अध्यक्ष शिंदे कोल्हापूर बिसिनेस अध्यक्ष श्री कारण माळी तसेंच पुणे शहर व् जिल्हा आणि पिंपरी चिंचवड सर्व पदाधिकारी उपस्थित होते इंदापूर तालुका अध्यक्ष् श्री बापु साहेब बोराटे व् इंदापूर तालुका महिला अध्यक्षा सौ वर्षा ताई भोंग तालुका कार्य कारिनि सदस्य श्री अक्षय माळी आणि इतर पदाधिकारी आणि लायन्स क्लब चे पुणे येथील पदाधिकारी उपस्थित होते.

 पुणे जिल्हा लीगल सेल अध्यक्षा सौ मालिनी शिंदे यांनी कार्यक्रमा साठी आलेल्या सर्व पदाधिकारी पाहुणे यांचे आभार मानले व् सूत्र संचालन पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय जकाते यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.