इंदापूर तालुक्यात आज 60 पैकी 39 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या

इंदापुर, प्रतिनिधि: महेश गडदे,

 इंदापूर तालुक्यात आज 60 पैकी 39 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या . यामध्ये 21 वर्षीय उमेदवारांपासून ते 60 वर्षीय उमेदवारांपर्यंत पदाधिकारी झाले . विशेषतः या चाळीस ग्रामपंचायतीमध्ये बहुसंख्य जण तरुण असल्याने येणाऱ्या काळात तालुक्यातील गाव पातळीवरचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे . इंदापूर तालुक्यात आज झालेल्या निवडीमध्ये निवडून आलेले गावनिहाय अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे .


चांडगाव :- देविदास ज्ञानदेव आरडे - सरपंच , स्वप्निल सुनिल पवार- उपसरपंच . बळपुडी- बायडा शंकर चोरमले ( सरपंच ) , केशव बाबा काळेल ( उपसरपंच ) . लोणी देवकर -- कालिदास हरिचंद्र देवकर ( सरपंच ) मंदाकिनी पोपट थोरात ( उपसरपंच ) . अकोले -- ज्ञानदेव केरबा दराडे ( सरपंच ) , संदीप शामराव दराडे ( उपसरपंच ) . तक्रारवाडी- सतीश विनायक वाघ ( सरपंच ) , आशा साहेबराव जगताप ( उपसरपंच ) .


शेटफळगढे सरपंच- रूपाली संतोष वाबळे , उपसरपंच- अर्चना अर्जुन कुंभार . पिंपळे - सरपंच कुंडलिक जनार्दन भिसे , उपसरपंच - हेमा दत्ता सूर्यवंशी . भिगवण - सरपंच तानाजी अनिल वायसे , उपसरपंच शितल बाबासाहेब शिंदे . पोंधवडी - सरपंच – लक्ष्मण कोंडिबा पवार , उपसरपंच -अर्चना प्रदीप बंडगर . कुंभारगाव- सरपंच उज्वला दत्तात्रय परदेशी , उपसरपंच – स्वाती उदय भोईटे . निरवांगी - सरपंच रेखा बाळू गायकवाड , उपसरपंच- मंगल निवृत्ती पेंडकर .

- - पिटकेश्वर :- सरपंच – सुनीता हनुमंत भोसले , उपसरपंच शहाजी प्रकाश गायकवाड . सराफवाडी :- सरपंच चांगुना बिभीषण जाधव , उपसरपंच - नबीलाल दत्तात्रेय मुलाणी . निमगाव केतकी :- सरपंच प्रवीण दशरथ डोंगरे , उपसरपंच- सचिन दत्तात्रय चांदणे . व्याहाळी :- सरपंच – दादासाहेब सुखदेव पाटोळे , उपसरपंच – पुनम संतोष पवार . 

वरकुटे खुर्द : -सरपंच बापू लिंबाजी शिंदे , उपसरपंच - पुष्पा विजय शेंडे . हगारवाडी- सरपंच- रेश्मा स्वप्नील सूर्यवंशी , उपसरपंच- सुरेश नारायण आदलिंग . गोतंडी : -सरपंच - गुरुनाथ भागवत नलवडे , उपसरपंच – परशुराम तुकाराम जाधव . निमसाखर :- सरपंच धैर्यशील विजयसिंह रणवरे , उपसरपंच - विद्यादेवी सुनील रणवरे . अंथुर्णे : -सरपंच लाला संभाजी खरात , उपसरपंच गणेश मारुती शिंदे . लासुर्णे :- सरपंच रुद्रसेन सुरेंद्रनाथ पाटील , उपसरपंच उल्हासराव वसंतराव जाचक .

- वालचंदनगर :- सरपंच संतोष नामदेव गायकवाड , उपसरपंच आरती दयानंद झेंडे . कळंब :- सरपंच - विद्या अतुल सावंत , उपसरपंच- लक्ष्मण जगन्नाथ पालवे . रूई :- सरपंच- कृष्णाबाई तात्या कचरे , उपसरपंच मगन गौतम मराडे . कळस :- सरपंच - वृषाली संग्राम पाटील , उपसरपंच - विशाल भरत राजे भोसले . शहा- : सरपंच - पुनम संतोष पडवळे , उपसरपंच- स्वाती संतोष पांढरे . तरंगवाडी :- सरपंच सविता कांतीलाल बुनघे , उपसरपंच आप्पा तात्याराम शिंदे . गलांडवाडी नंबर दोन :- सरपंच - आशा गोपीचंद गलांडे , उपसरपंच- मोहन माणिक कदम . गोंदी :- सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे , उपसरपंच सविता अंगद देशमुख .

: भांडगाव :- सरपंच अपर्णा पांडुरंग जाधव उपसरपंच दत्तात्रय कल्याण ढुके . नरसिंहपूर :- सरपंच- अश्विनी चंद्रकांत सरवदे , उपसरपंच- विठ्ठल ज्ञानदेव देशमुख . पिंपरी बुद्रुक :- सरपंच- ज्योती श्रीकांत बोडके उपसरपंच अनुराधा बाबासाहेब गायकवाड . पिठेवाडी :- सरपंच कमल बापूराव बुरुंगले , उपसरपंच- वैभव अनंत वानखडे . निंबोडी -सरपंच- रोहिणी मनोज कुमार गुळवे , उपसरपंच- दत्तात्रय जालिंदर भापकर . सपकळवाडी :- सरपंच- रोहिणी तानाजी सोनवणे , उपसरपंच- सचिन अशोक सपकळ . सणसर :- सरपंच- रणजीत बाबुराव निंबाळकर , उपसरपंच- राजश्री नवनाथ गुप्ते . चिखली- सरपंच- वैशाली सोमनाथ अर्जुन , उपसरपंच- संदीप शिवाजी गायकवाड . काटी :- सरपंच- रेखा विठ्ठल मरगळ , उपसरपंच- सचिन अरुण माने . रेडा :- सरपंच- सुनीता नानासाहेब देवकर , उपसरपंच - सचिन हरिश्चंद्र देवकर . :

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.