मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक.
मोटार सायकल चोरास बारामती तालुका पोलीसांनी केली अटक..
बारामती:-(द)प्रतिनिधी महेश गडदे.
गोपनीय माहितीवरून आरोपी कृष्णा महादेव जाधव, वय 23 वर्ष, राहणार. लाल पुरी, तालुका. इंदापूर. जि पुणे यास मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून खालील प्रमाणे चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत
.1 बारामती तालुका पोलिस स्टेशन गु. र क्र 781/18 ipc 379 - ज्युपितर ,
2. सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 350/19ipc 379 बुलेट,
3.सासवड पोलीस स्टेशन गु.र. क्र 380/19ipc 379 होंडा डियो,
4.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 541/19 ipc 379 युनिकॉर्न ,
5.बारामती शहर पोलिस स्टेशन गु. र क्र 654/19 ipc 379 यामाहा FZ .
सदरचीकारवाई मा.पोलीस अधीक्षक देशमुख सो.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मोहिते सो, अधिकारी श्री.शिरगावकर सो यांच्या मार्गदर्शन खाली पो नि महेश ढवाण, सपोनी योगेश लंगोटे, पोलीस कॉनस्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे, नंदू जाधव , मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी केली असल्याची माहिती महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा