इंदापुर येथील रुईगावाची कोरोना हॉटस्पॉटच्या दिसेने वाटचाल.संपुर्ण गावाची कोरोना चाचणीला सुरुवात,मोठ्या संकेत रुग्ण सापडण्याची शक्यता?
इंदापुर दि.प्रतिनिधि- महेश गडदे,
त्याचप्रमाणे डॉक्टर, आरोग्य सेविका, शिक्षक, आशाताई, यांच्यामार्फत गावाचे सर्वेक्षण करून घेण्यासाठीही उपाययोजना हाती घेतल्या असून, रुई ग्रामस्थांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी ५ हजार मास्क व रोग प्रतिकार शक्ती वर्धक गोळ्या वाटपाचे काम हाती घेतले.
आजच्या रुई गावच्या या आढावा भेटीच्या निमित्ताने प्रविण माने, यशवंत कचरे, अजित पाटील, पद्माकर लावंड , अर्जुन पाटील गुरुजी, आकाश कांबळे, सर्जेराव मारकड सर, बबन मारकड, अंकुश लावंड, अमरसिंह मारकड, संजय भगत, प्रविण डोंबाळे, डॉ सुनील गावडे तालुका आरोग्य अधिकारी, दिलीप जगताप विस्तार अधिकारी, डॉ मनोजकुमार ढोले, प्रशासक शेख साहेब, ग्रामसेवक भिवाजी काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
रुई गावांची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल चालु असल्याने हि बाब अतिशय चिंता जणक आहे यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे गावातील चौका मध्ये विनाकारण बसणार्याची संख्या वाढत आहे त्यामुळे गावाचा धोका जास्त वाढण्याचा संभव आहे आश्या लोकांनवर कारवाई करण्याची मागणी देखील युवका मधुन होत आहे.
रुई प्रशासनाने देखील वेळोवेळी खबरदारी घेतली आहे. आत्ताचा जो संकल्प रुई ग्रामपंचायत व आरोग्य विभागाणे संपुर्ण गावामध्ये राबला आहे तो इंदापुर तालुक्याला एक प्रेरणा देणारा आहे. रुई गावातील नागरीकांनी कोरोना चाचणीला चांगला प्रतीसात देण्याची गरज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा