रुई थोरातवाडी वरुन निमगाव केतकीला जाणार्या रस्त्याची दैनी आवस्था
स्त्यात खड्डे का खड्यात रस्ता में नागरीकांना कळना प्रशासन काय लक्ष्य देईना.
प्रतिनिधि -महेश गडदे . इंदापुर,
स्त्यात खड्डे का खड्यात रस्ता में नागरीकांना कळना प्रशासन काय लक्ष्य देईना इंदापुर येथील रुई वरून जाणारा निमगाव केतकीच्या रस्त्याची आतिशय वाईट परिस्थिति झालेली पाहायला मिळत आहे.रस्त्यात खड्डे का खड्यात रस्ता हेचं नागरिकांना समजना कारणा रुई थोरातवाडी ते निमगाव केतकीच्या रस्त्यात ईतके खड्डे पडले आहेत कि येणारे जाणार्याना कोणता खड्डा चुकवावा हे समजना या रस्त्याची आतीशय वाईट आवस्था झाली आहे.
आज तर शेतकऱ्यांचा माल घेऊन जानारा पिकपचं रस्त्यातीलं खड्यात फसल्याने येणार्या जाणार्या नागरिकांना खुप मोठा त्रास सहन करावा लागला.मोठ्या प्रयत्ना नंतर फसलेला पिकप कडण्यात आलां स्थानिक ग्रामस्थ प्रशासनावर नाराज आहेत आनेक वर्षापासुनची रस्त्याची मागणी आसुन देखील हा रस्ता होत नाही .
नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोक प्रतिनिधिनी याकडे लक्ष्य द्यावे व ज्याठिकाणी खरचं रस्यात्याची गरज आहे आशा ठिकाणी रस्ते करण्याची मागणी करावी. रुई थोरातवाडी ते निमगाव केतकी हा जो कच्चा रस्ता आहे या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते. नागरीक रस्त्याची आवस्था वाईट असल्याने नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे अशी मागणी पत्रकारांशी बोलताना नागरिकांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा