श्री.वसंतराव हिरवे यांची महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड.
श्री. वंसतराव बिराजी हिरवे पाटील यांची "महाराष्ट्र राज्य उपाध्याक्ष" पदि नियुक्ती. विर बापुबिरु वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी श्री वसंतराव हिरवे. इंदापूर प्रतिनिधी.ता.१७: महेश गडदे. श्री वसंतराव बालाजी हिरवे.रा.काटेवाडी.ता. बारामती.जि.पुणे यांची विर बापुबिरु वाटेगावकर सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष प्रमोद महादेव मेटांगे यांच्या मार्गदर्शानांत यांची ही नियुक्ती करण्यात आली आली. यामुळे महाराष्ट्र प्रदेशध्याक्ष पवन थोटे, महाराष्ट सचिव पप्पु पाटील, महाराष्ट्र कार्याध्याक्ष राजेंद्र नखाते ,राष्ट्रीय सल्लागार जानरावजी औघड, सल्लागार अशोक शिंदे, सुरेश भावेकर, निलेश चामाटे, पार्थ शिदें, मोरेश्वर मयुर झाडे, करण चव्हाण उपस्थित होते. निवडी नंतर श्री. वसंतराव हिरवे यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. त्यांना पुढील वाटचाल सुभेच्छांचा वर्षाव होत आहे.