पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आचार संहिता लागू होणे अगोदर धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या.

इमेज
आचार संहिता लागू होणे अगोदर धनगर समाज एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा.  धनगर सोशल ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी निवेदन देताना. प्रतिनिधी: महेश गडदे. श्री सखाराम खोत, राष्ट्रीय समन्वयक वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागू होणे अगोदर धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास महाराष्ट्र राज्यातील १२७ मतदार संघात धनगर समाज निर्णनायक  भूमिका घेणार. यावेळी धनगर समाजाकडून भविष्यकाळात आक्रमक आंदोलनाचे संकेत दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे उपोषणामध्ये व पळसदेवच्या जलसमाधी आंदोलनाच्या वेळी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीतील अनेक आश्वासने दिली मात्र धनगर समाजाला एसटी  प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ यावर राज्य सरकार वेळ काढू पणा करत आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी दहा हजार कोटी रुपयांची पॅकेज सन 22-23 मध्ये देण्यात आले होते पण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही. यासाठी भविष्यात मोठे जन आंदोलन उभा कणार असल्याचे  खोत यांनी  शेगाव बुलढाणा येथे पदाधिकारी मेळाव...