पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्राहक तक्रार निवारण मंच व ग्राहक मंच मध्ये तक्रार कशी करावी ?

इमेज
ग्राहक तक्रार निवारण मंच आणि तक्रार कशी करावी याची माहिती वाचा. महेश गडदे : लेखक. इंदापूर, 7767958200. तक्रार कोण दाखल करू शकते..? ■ ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये खालील संवर्गातील व्यक्ती तक्रार दाखल करू शकतात : ■ ग्राहक संस्था नोंदणी अधिनियम, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्या त्या काळापुरत्या अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदयान्वये नोंदणी करण्यात आलेली कोणतीही ग्राहक स्वेच्छा संघटना. केंद्र सरकार राज्य शासने किंवा संघराज्य क्षेञ प्रशासने. एका ग्राहकास अधिक ग्राहकांच्या वतीने एकाच कारणासाठी तक्रार करता येते. ■ तक्रारकर्ता ग्राहक स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो. तक्रारीत काय मजकूर असावा..? . अधिनियमानुसार तक्रार म्हणजे तक्रार कर्त्याने एक किंवा अधिक बाबींसंबंधात केलेले कोणतेही लेखी आरोप :- व्यापा-याने अनुसरलेल्या कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेमुळे झालेला त्याचा तोटा वा नुकसान. - तक्रारीत उल्लेखिलेल्या वस्तूत असलेला एक किंवा अधिक दोष. ■ तक्रारीत उल्लेखिलेल्या सेवांमध्ये कोणत्याही बाबींत आढळलेल्या उणीवा. तक्रारीत उल्लेखलेल्या वस्तूसाठी व्यापा-याने निर्द...

स्व.सावरकर कार्य गौरव पुरस्काराने संपादक अरुणकुमार मुंदडा यांना सन्मानित करण्यात आले.

इमेज
स्वा. सावरकर कार्य गौरव पुरस्काराने संपादक अरुणकुमार मुंदडा सन्मानित (जेष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंदडा यांचा स्वा. सावरकर कार्य गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करताना मान्यवर.) इंदापूर (प्रतिनिधी) महेश गडदे.  स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार अरुण कुमार मुंदडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निर्भिड, सत्य व सडेतोड पत्रकारिता करत असल्याबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला.  त्यांना मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ,मानचिन्ह, शाल व स्वा. सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले .  अरुणकुमार मुंदडा हे अभ्यासू, व्यासंगी व सत्य वादी पत्रकार असून ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, जिल्हा सरचिटणीस काकासाहेब मांढरे, इंदापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध...