पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय वनदिनाच्या निमित्तानेसामाजिक उपक्रम

इमेज
  राष्ट्रीय वनदिनाच्या निमित्ताने श्री बाबिर मंदिराच्या आवारात सामाजिक उपक्रम प्रतिनिधी-इंदापूर, निवृति भोंग  न्हावी- रूई ता. इंदापुर जि.पुणे येथील श्री तीर्थक्षेत्र बाबीर देव हे एक सर्वसामान्य व विषेषकरुन मेंढपाळांचे मोठे श्रद्धास्थान म्हणुन ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. दिवाळी सणामध्ये बलिप्रतिपदा म्हणजे भाऊबीज या दिवशी फार मोठी यात्रा भरते . परंतु हे तीर्थक्षेत्र माळरानावर असल्यामुळे सावली साठी आसरा तसा विरळच आहे . आणि हीच बाब लक्षात घेऊन व  राष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत   राष्ट्रीय वनदिनाच्या निमित्ताने जय हनुमान बहुऊद्देशिय संस्था रुई व वनपरीक्षेत्र इंदापुर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बाबिर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. यामागचे मुख्य ऊद्धिष्ट हे आहे की मंदिर परिसराची शोभा वाढावी व यात्रेकरुंना सावली मिळावी .. त्यामध्ये वेगवेगळी शोभिवंत व सावली देणाऱ्या झाङांचे वृक्षारोपण करण्यात आले.  . यावेळी तानाजी मारकड, तात्या कचरे,अॕङ- अमरसिंह मारकड, अनिल कांबळे, अविनाश मोहिते, वनसंरक्षक चितारे, रुई गा...

पळसदेव येथील एल जी बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले

इमेज
  एल जी बनसुडे विद्यालयाचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत यश इंदापुर:प्रतिनिधि-महेश गडदे, १ मार्च २०२१ रोजी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये पळसदेव येथील एल जी बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले या स्पर्धेमध्ये  वयोगट १२ ते १७ मध्ये  व वजनगट ५५ kg मध्ये जगदीश तोंडे पाटील ( राज्यात प्रथम )  वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५५ kg मध्ये सोहम संतोष कांबळे ( राज्यांमध्ये प्रथम क्रमांक) ,  वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५० kg मध्ये सागर करे (राज्यात प्रथम ),  वयोगट १७ वर्ष व वजनगट ५० kg अफताब तांबोळी (राज्यात प्रथम), वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५० महेश मगर ( राज्यात तृतीय ) , वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५५ kg सिद्धार्थ महेश लोळगे (राज्यात द्वितीय क्रमांक )  या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक म्हणून सागर बनसुडे व लक्ष्मण गडदे यांचे  संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन यावेळी स्कूलचे प्राचार्य सुरज बनसुडे, उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, विभाग प्रमुख दिपक वडापूरे...